HASVI LADIES TAILOR

Comfort Meets Elegance – कस्टमाइज्ड स्टिचिंग आणि डिझायनर वेअर

💬 आत्ताच ऑर्डर द्या

आमच्या शिलाई सेवा (Our Services)

आम्ही महिला आणि लहान मुलांसाठी सर्व प्रकारच्या कपड्यांची उत्तम शिलाई करतो

✂️ Blouse Stitching

कटवर्क बॅक neck, बोट neck, प्रिन्सेस cut, पॅडेड ब्लाउज आणि नवरीसाठी खास कस्टमाइज्ड हेवी एम्ब्रॉयडरी ब्राइडल ब्लाउज.

👗 Suit, Salwar & Kurti

परफेक्ट फिटिंगसह डिझायनर पंजाबी सुट्स, चुडीदार, प्लाझो सुट्स आणि ट्रेंडी कुर्तीजची उत्तम शिलाई.

✨ Lehenga & Gowns

लग्नाचे लहंगे, घागरा चोळी, आणि party साठी ककस्टमाइज्ड वन-पीस लाँग गाऊन्स स्पेशल फिटिंगसह तयार केले जातात.

Premium Saree Petticoat

पुण्यातील विश्वसनीय घाऊक भागीदार (Wholesale Partner)

आम्ही १००% शुद्ध कॉटन पॉपलिन पेटीकोटचे थेट उत्पादक आहोत. झीरो श्रिंकेज आणि उत्तम फिनिशिंगसह होलसेल दरात स्टॉक उपलब्ध.

Professional Tailoring Course

महिलांसाठी स्वावलंबी होण्याची सुवर्णसंधी!

आमच्या बुटीक मध्ये दरमहा बेसिक ते ॲडव्हान्स टेलरिंग आणि फॅशन डिझायनिंगचे क्लासेस घेतले जातात. आजच प्रवेश निश्चित करा.

लेटेस्ट डिझाईन कॅटलॉग

आमचे काही लोकप्रिय आणि ट्रेंडी डिझाइन्स

नवीनतम ब्लाउज बॅक नेक डिझाईन
लहंगा चोळी आणि डिझायनर वेअर
साडी रीयूज वन-पीस गाऊन

Hasvi Ladies Tailoring & Boutique

📍 पत्ता: मारुंजी, हिंजवडी आयटी पार्क जवळ, पुणे, महाराष्ट्र

📞 फोन: +91 8379805205 | ⏰ वेळ: सकाळी १०:०० ते रात्री ८:००

📍 गुगल मॅपवर आमचे लोकेशन पहा (Click Here)
💬 WhatsApp वर संपर्क करा
Hasvi Ladies Tailor Design & Boutique | Pune Hasvi Ladies Tailor Design & Boutique | Pune